बापू - Related

Aniruddha Bapu Nandai Suchitdada at shree harigurugram 22 aug 2013

23:56:00 Nandan Bhalwankar 0 Comments


0 comments:

बापू - Related

Happy English Stories - BookTionary Publishing House

02:59:00 Nandan Bhalwankar 0 Comments











0 comments:

बापू - Related

aniruddha bapu at shree harigurugram 15 august 2013 video

23:13:00 Nandan Bhalwankar 0 Comments


0 comments:

बापू - Related

Param Pujya Bapu Nandai Suchitdada at shree harigurugram 22 Aug 2013...

04:12:00 Nandan Bhalwankar 0 Comments
















0 comments:

बापू - Related

समिरसिंह दत्तोपाध्ये - इंग्रजी भाषा शिकण्यासाठी नंदाईंनी लिहीलेल्या पुस्तकांचे प्रकाशन..

02:06:00 Nandan Bhalwankar 0 Comments

आज सकाळीच मोबाईल उघडला आणि माझ्या ईमेल मध्ये ’इंग्रजी भाषा शिकण्यासाठी नंदाईंनी लिहीलेल्या पुस्तकांचे प्रकाशन’ असा एक मेल आला होता. पाहाताक्षणीच अतिशय आनंद झाला! मी मराठी शाळेत शिकल्यामुळे मनात लहानपणापासूनच इंग्रजी भाषेची थोडी भितीच बसली होती. आपल्याला अस्खलित इंग्रजी बोलता येईल का असं सतत वाटायचं. तेव्हापासून एक चांगलं इंग्रजी बोलण्यासाठी उपयुक्त ठरेल असं पुस्तक शोधत होतो. हल्ली तर इंग्रजी ही जागतीक व्यवहाराची भाषा झाली आहे. त्यामुळे अस्खलित इंग्रजी बोलणे ही काळाची गरज निर्माण आहे. रामराज्याच्या प्रवचनात प. पू. बापूंनी इंग्रजी भाषेचे महत्त्व सांगितलं होतं. तेव्हाच ‘अनिरुद्धाज् इन्स्टिट्यूट ऑफ लँग्वेज अ‍ॅण्ड लिंग्विस्टिक्स’ बद्दल कळले आणि खूप मस्त वाटले. स्वत: प. पू. नंदाईने लिहीलेल्या ह्या पुस्तकांचा संच मला वाटतं प्रत्येक जण खरेदी घेऊन त्याची स्वत:ची प्रगती करून अस्खलित इंग्रजी बोलू लागेल! आज दादांची ही पोस्ट पाहून आता मला खात्री झाली आहे की मी एक दिवस नक्की चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलू शकेन. अंबज्ञ!  



0 comments:

बापू - Related

aniruddha bapu at shree harigurugram 15 august 2013

02:59:00 Nandan Bhalwankar 0 Comments


0 comments:

बापू - Related

Aniruddha Bapu leaving from shree harigurugram 8 August 2013

02:21:00 Nandan Bhalwankar 0 Comments


0 comments:

बापू - Related

Manasamarthyadata Counter version 8.0 Ghorkashtoddharan

08:35:00 Nandan Bhalwankar 0 Comments

Install/ Update your 'Manasamarthyadata Counter' android app for free...
https://play.google.com/store/apps/details?id=com.Android.Count&hl=en




0 comments:

आमच्या घरी बनवलेले पनीर फ्रॅंकी चॅट...

01:37:00 Nandan Bhalwankar 0 Comments









0 comments:

बापू - Related

3 step packing process of Aanjaneya Publications

06:59:00 Nandan Bhalwankar 0 Comments

3 step packing process of Aanjaneya Publications.... very secure, reliable !!

INTERNATIONAL DELIVERY IS ALSO POSSIBLE !!


0 comments:

प. पू. नंदाईशी तिच्या वाढदिवसादिवशी झालेली भेट....अविस्मरणीय

06:35:00 Nandan Bhalwankar 0 Comments



0 comments:

बापू - Related

श्रावणमास घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठण...

05:46:00 Nandan Bhalwankar 0 Comments

By Vinayaksinh Katwankar...

दर वर्षीप्रमाणे यंदाही सद्गुरु श्रीअनिरुद्ध उपासना ट्रस्टद्वारा घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठण, बुधवार दिनांक ७ ऑगस्ट २०१३ ते गुरुवार दिनांक ५ सप्टेंबर २०१३ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व श्रद्धावान या अमूल्य संधीचा लाभ घेऊ शकतात.



पत्ता आणि वेळ खालीलप्रमाणे,

श्रीकृष्ण हॉल, जाधव मार्ग, नायगाव, दादर (पूर्व)

हे पठण रोज दोन सत्रात होते. वेळ पुढील प्रमाणे,

सोमवार ते बुधवार व शुक्रवार ते रविवार - सकाळी ९:३० ते १:०० व सायंकाळी ५:३० ते ९:०० वाजेपर्यंत

गुरूवार -  सकाळी ९:३० ते १:०० व सायंकाळी ४:०० ते ७:०० वाजेपर्यंत.

0 comments:

बापू - Related

श्री गुरुपौर्णिमा उत्सव २०१३ चा Video...

00:37:00 Nandan Bhalwankar 0 Comments


0 comments: