Facebook,

दृष्टी देणारे बापू

02:34:00 Nandan Bhalwankar 0 Comments

जेष्ठ मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांनी केवळ महाराष्ट्र किंवा देशातच नाही, तर जर्मनीसारख्या देशामध्येही मल्लखांबपटू तयार केले आहेत. सरकारी सेवेत राहूनही देशपांडे सर आजही तरुणांना लाजविणार्‍या उत्साहाने मल्लखांबाचा प्रचार आणि प्रसार करीत असून देशविदेशात नवे मल्लखांबपटू आणि मल्लखांब प्रशिक्षक तयार करीत आहेत. http://ift.tt/1qYtkEq

from Facebook http://ift.tt/1qYtkEq

via IFTTT

You Might Also Like

0 comments: