Facebook,
ओबेसिटी ! अख्या जगाला जडलेला अत्यंत वाईट रोग. सुडौल शरीर, मजबूत बांधा, रोगमूक्त जीवन कुणाला आवडत नाही? पण या सर्व चांगल्या गोष्टींच्या बरोब्बर विरोधार्थी शब्द म्हणजे ओबेसिटी, वाढती जाडी. याचे दुष्परिणाम आणि त्याची कारणे ही आपण सर्व जाणतोच. पण त्याहीपेक्षा ही ओबेसिटी आपल्या वाट्यालाच येवू नये आणि माणूस जाड कुठल्या घटकांमुळे होतो याची उत्तम आणि सोप्या शब्दांत माहिती डॉ. अनिरुद्ध जोशी (M.D. Medicine) म्हणजेच आपल्या लाडक्या सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या guidance ने तयार करण्यात आलेल्या http://ift.tt/1SGJ39b वेबसाईटवर आपण वाचू शकतो.

via Facebook http://ift.tt/1RuYboB
0 comments:
Post a Comment