08:03:00
Nandan Bhalwankar
0 Comments
08:03:00 Nandan Bhalwankar 0 Comments
एका श्रद्धावान स्त्रीच्या गळ्यातील लॉकेट श्रीहरिगुरुग्रामला हरवते. पावसाळ्याचे दिवस म्हणून रस्त्यावर चिखल, त्यात रहदारीचा रस्ता, झाडूवाले, भिकारी यांचीसुद्धा भरीस भर. एकंदरीत लॉकेट मिळणे अशक्यच. पुढल्या गुरुवाच्या प्रवचनामधे आधी झालेल्या बापूंच्या जळगाव दौर्याची सीडी लावण्यात येते. त्यातील बापूंचे बोल - "आपली एखादी गोष्ट जर एखाद्या ठिकाणी हरवली आणि आपण दुसरीकडे शोधत राहिलो, तर ती कशी काय सापडणार?" हे या स्त्रीला संकेत देऊन जातात... आणि त्याच दिवशी, लॉकेट हरवून तब्बल ७ दिवस उलटूनही अगदी सिनेमामधे दाखवतात तसे एका कचर्याच्या ढिगार्यात तिला तिचे हरवलेले लॉकेट सापडते सुद्धा !!!!
....... वाचा कृपासिंधु मॅगझिन सप्टेंबर २०१६ (subscribe on http://www.e-aanjaneya.com)
वाचा कृपासिंधु मॅगझिन सप्टेंबर २०१६
08:02:00
Nandan Bhalwankar
0 Comments
08:02:00 Nandan Bhalwankar 0 Comments
नंदकिशोर कुशवाह, मध्य प्रदेश. मे महिन्यातला कडक उन्हाळा. शेतातली विहिरही आटलेली. बापूंचे नाव घेऊन ट्युबवेलचे काम चालू केले. पण दगडांशिवाय काहीच हाती लागत नव्हते. आता अजूबाजूला जमलेले लोकही बोल लाऊ लागले.... "काही होणार नाही... दगडांशिवाय काहीही हातात येणार नाही".. पण ह्याच्या बापूंवरील ठाम विश्वासामुळे जणू काही चमत्कारच घडला... बापूंना गार्हाणे घातले आणि काय आश्चर्य ! मशीनचा अचानक जोराचा आवाज झाला आणि जमिनीतून सहस्त्रधारांनी पाणी बाहेर आले !! एक विश्वास असावा पूरता । कर्ता हर्ता गुरू ऐसा ॥ याचीच प्रचिती सर्वांना आली....
....... वाचा कृपासिंधु मॅगझिन सप्टेंबर २०१६ (subscribe on http://www.e-aanjaneya.com)
Read Krupasindhu Magazine September 2016
08:01:00
Nandan Bhalwankar
0 Comments
08:01:00 Nandan Bhalwankar 0 Comments
मध्य प्रदेश, भारत मधून नंदकिशोर कुशवाह नामक व्यक्ती केवळ मुंबईदर्शन होणार म्हणून बुर्हानपुरामधून निघालेल्या बापूभक्तांच्या बसमधून प्रवासाला निघतो. नंतर तो प्रवचनस्थळी येऊन बापूंचे प्रवचनही ऐकतो. मनात विचार येतो, "बापू जर देव आहेत, मग मला बापूंच्या चरणस्पर्ष मिळेल का?". तेवढ्यात बापू म्हणतात, "ये बुर्हानपुरावाले लोग मुझे अभी भी नही समज पा रहे हैं, सभी श्रद्धावानोंसे मेरा पुराना नाता है, फिर चाहे वह किसी भी जगह का क्यों न हो" !! आणि लगेच announcement होते की "सगळ्यांना बापूंचा चरणस्पर्ष मिळणार !!".... त्याच्या मनातली इच्छा ताबडतोब पूर्ण सुद्धा होते !! काय म्हणावे याला?? योगायोग ?? शक्यच नाही !!
....... वाचा कृपासिंधु मॅगझिन सप्टेंबर २०१६ (subscribe on http://www.e-aanjaneya.com)
वाचा कृपासिंधु मॅगझिन सप्टेंबर २०१६ (subscribe on http://www.e-aanjaneya.com)
07:59:00
Nandan Bhalwankar
0 Comments
07:59:00 Nandan Bhalwankar 0 Comments
२६ जुलै २००५ रोजी मुंबईवर कोसळलेला तुफान पाऊस... आणि ह्या पावसात अडकलेल्या मोहिनीवीरा सावंत, वांद्रे या श्रद्धावान महिलेसाठी एक ’बापू’ नावाचाच माणूस आश्चर्यकारकरित्या धाऊन येतो... त्याचा पेहेरावही अगदी बापूंसारखाच. पांढरा शर्ट, काळी पॅन्ट आणि जाड मिशा !! त्या दिवशी ह्या ’बापू’ नामक व्यक्तीमुळे एका दुकानात आसरा मिळाल्यावर दुसर्या दिवशी ही महिला आणि तिच्याबरोबर राहिलेली मुलगी सुखरूप घरी पोहोचते. नंतर काही दिवसांनी आभार मानण्यासाठी ही श्रद्धावान स्त्री जेव्हा त्या दुकानात ’बापू’ नावाच्या माणसाचे आभार मानायला जाते, तेव्हा तिला समजते की २६ जुलै च्या दिवशी त्या दुकानाच्या मालकाने हे दुकानच बंद ठेवले होते !!! मग ती ह्याच दुकानात कशी काय राहिली होती ?? आणि ती ’बापू’ नावाची त्यांना मदत करणारी व्यक्ती होती तरी कोण ?? उत्तर समजलेच असेल एव्हाना....
....... वाचा कृपासिंधु मॅगझिन सप्टेंबर २०१६ (subscribe on http://www.e-aanjaneya.com)
Subscribe to:
Posts (Atom)
Interests
Total Blog Pageviews....
God doesn't own a phone, but I talk to Him
He isn't on Facebook, but still He is my best friend
He is not on Twitter, but I still follow Him
- Aniruddha Only for you.... I am B.Tech. in Computer Technology from V.J.T.I., Mumbai and working with Reliance Foundation. For me my Sadguru - Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi, M.D. Medicine is the ultimate, he is my best'est' friend, philosopher and guide.
Nandan Bhalwankar
Multilingual Blogs
-
-
-
Global Hybrid Warfare6 years ago
-
-
-
-
Om Krupasindhu Shri Sainathay Namaha10 years ago
-
ପ. ପୂ. ସଦ୍ଗୁରୁ ଅନିରୁଦ୍ଧ ବାପୂ11 years ago
Some of My Favorite Stuff....
My Favourite Blog List
-
-
-
-
-
-
-
-
-
-
Testing facebook Embedding11 years ago
-
-
-
-
0 comments:
Post a Comment