वाचा कृपासिंधु मॅगझिन सप्टेंबर २०१६ (subscribe on http://www.e-aanjaneya.com)

07:59:00 Nandan Bhalwankar 0 Comments

२६ जुलै २००५ रोजी मुंबईवर कोसळलेला तुफान पाऊस... आणि ह्या पावसात अडकलेल्या मोहिनीवीरा सावंत, वांद्रे या श्रद्धावान महिलेसाठी एक ’बापू’ नावाचाच माणूस आश्चर्यकारकरित्या धाऊन येतो... त्याचा पेहेरावही अगदी बापूंसारखाच. पांढरा शर्ट, काळी पॅन्ट आणि जाड मिशा !! त्या दिवशी ह्या ’बापू’ नामक व्यक्तीमुळे एका दुकानात आसरा मिळाल्यावर दुसर्‍या दिवशी ही महिला आणि तिच्याबरोबर राहिलेली मुलगी सुखरूप घरी पोहोचते. नंतर काही दिवसांनी आभार मानण्यासाठी ही श्रद्धावान स्त्री जेव्हा त्या दुकानात ’बापू’ नावाच्या माणसाचे आभार मानायला जाते, तेव्हा तिला समजते की २६ जुलै च्या दिवशी त्या दुकानाच्या मालकाने हे दुकानच बंद ठेवले होते !!! मग ती ह्याच दुकानात कशी काय राहिली होती ?? आणि ती ’बापू’ नावाची त्यांना मदत करणारी व्यक्ती होती तरी कोण ?? उत्तर समजलेच असेल एव्हाना....

....... वाचा कृपासिंधु मॅगझिन सप्टेंबर २०१६ (subscribe on http://www.e-aanjaneya.com)

You Might Also Like

0 comments: