Read Krupasindhu Magazine September 2016

08:01:00 Nandan Bhalwankar 0 Comments

मध्य प्रदेश, भारत मधून नंदकिशोर कुशवाह नामक व्यक्ती केवळ मुंबईदर्शन होणार म्हणून बु‍र्‍हानपुरामधून निघालेल्या बापूभक्तांच्या बसमधून प्रवासाला निघतो. नंतर तो प्रवचनस्थळी येऊन बापूंचे प्रवचनही ऐकतो. मनात विचार येतो, "बापू जर देव आहेत, मग मला बापूंच्या चरणस्पर्ष मिळेल का?". तेवढ्यात बापू म्हणतात, "ये बु‍र्‍हानपुरावाले लोग मुझे अभी भी नही समज पा रहे हैं, सभी श्रद्धावानोंसे मेरा पुराना नाता है, फिर चाहे वह किसी भी जगह का क्यों न हो" !! आणि लगेच announcement होते की "सगळ्यांना बापूंचा चरणस्पर्ष मिळणार !!".... त्याच्या मनातली इच्छा ताबडतोब पूर्ण सुद्धा होते !! काय म्हणावे याला?? योगायोग ?? शक्यच नाही !!      

....... वाचा कृपासिंधु मॅगझिन सप्टेंबर २०१६ (subscribe on http://www.e-aanjaneya.com)


You Might Also Like

0 comments: