मानवी बाहुल्या (Human Dolls) - Aniruddha Bapu Marathi Discourse 1 May 2014
23:15:00
Nandan Bhalwankar
0 Comments
मानवी बाहुल्या (Human Dolls) ...... लहानपणापासून बालिकेला मैत्रिणींशी न खेळू देता तिचे जग फक्त बाहुलीशीच केन्द्रित करून तिला बाहुलीप्रमाणेच जगायला भाग पाडणे हे मानवतेच्या विरुद्ध आहे. त्या मुलीला एक मानव म्हणून स्वतन्त्रपणे जगू न देता, विकसित होऊ न देता तिला बाहुलीचेच जीवन जगण्यास भाग पाडणे आणि त्यासाठी तिच्या बाल्यावस्थेपासून तिच्यावर शस्त्रक्रिया करून तिला मानवी बाहुली(Human Dolls) बनवणे हे निन्दनीय कृत्य आहे. माणसाला माणूस म्हणून जगू न देणार्या यासारख्या अघोरी प्रथांचे कुठल्याही प्रकारे समर्थन न करता आपल्या जीवनात अशा गोष्टींचा प्रवेश होऊ न देण्याबाबत श्रद्धावानांनी वेळीच सावध रहावे, असे परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १ मे २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता... Visit : http://ift.tt/1pWawEL
Aniruddha Only for you.... I am B.Tech. in Computer Technology from V.J.T.I., Mumbai and working with Reliance Foundation. For me my Sadguru - Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi, M.D. Medicine is the ultimate, he is my best'est' friend, philosopher and guide.
0 comments:
Post a Comment