General

थंडीच थंडी....

04:07:00 Nandan Bhalwankar 0 Comments


थंडी.... नावच ऐकून खूप बरं वाटतं नाही! गारेगार वारा, मोहक निसर्ग, रम्य वातावरण, हातात गरमागरम चहा आणि भजी....आहाहा....विचार करूनच काय मस्त वाटतं नाही! अशी लोभासवाणी गुलाबी थंडी कुणाला आवडणार नाही? अगदी धुक्यातून वाट काढत शाळेत जाणार्‍या मुलांपासून ते खुर्चीत बसून गरम चहाचा अस्वाद घेत वर्तमानपत्र वाचणार्‍या आजी-आजोबंपर्यंत, सर्वजण या गुलाबी थंडीची मजा घेत असतात....

पण,....विचार करताय ना? आता काय झालं, हीच so called गुलाबी थंडी बदलून बोचरी थंडी कधी होईल काही सांगता येत नाही, तेव्हा, उन्हाळा कधी येईल असं हमखास वाटत. कडाक्याची थंडी, हुडहुडी, त्यामुळे होणारी सर्दी, ताप, खोकला,....असं हे वातावरणही थंडीचच!

पण, तरीसुद्धा, थंडी ही हवीहवीशीच वाटते..  

दैनिक प्रत्यक्ष मध्ये प्रकाशित झालेली माझी कविता:



माझ्या मित्राने लिहिलेल्या थंडीविषयीच्या प्रतिक्रीया तुम्ही वाचू शकता:
http://aniruddhafriend-vinayaksinh.blogspot.in/2013/01/blog-post.html#comment-form

You Might Also Like

0 comments: