Information Technology Related

Android Mobile वर मराठीतून कसा SMS पाठवावा

02:25:00 Nandan Bhalwankar 0 Comments



आपल्याला Android phones वरती बर्‍याच वेळेला whatsapp किंवा Normal Messages पाहाताना एक-दोघांचे तरी मराठीत लिहिलेले messages दिसतात, ते पाहून आपल्याला हमखास वाटते, की अरे, आपल्यालाही मराठीतून लिहिता येईल का? तर याचे उत्तर होय असे आहे, सध्यातरी messages च्या माध्यमातून आपल्याला मराठीत message लिहिता येऊ शकतो. हे करण्यासाठी आपल्याला Android Market मध्ये उपलब्ध असलेल्या दोन मोफत Applications चा वापर करू शकतो,

१) मराठी SMS:
ज्यामधून आपल्याला मराठीतून message लिहिता येऊ शकतो, पण, हे वापरण्यासाठी आपल्याला Marathi Keyboard हे मोफत application मिळते.
https://play.google.com/store/apps/details?id=com.harsh.marathisms

२) मराठी Keyboard:
https://play.google.com/store/apps/details?id=com.harsh.android.softkeyboard&feature=search_result#?t=W251bGwsMSwxLDEsImNvbS5oYXJzaC5hbmRyb2lkLnNvZnRrZXlib2FyZCJd

हे वापरण्यासाठी आपल्याला ह्या apps चे description वाचून समजून घ्यावे लागते. चला तर मग, ही apps वापरून आपल्या android phones वर आपण मराठीत लिहूया!

You Might Also Like

0 comments: