Bapu Charan (बापू चरण)
हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.
हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.
----
[08/06, 23:12] +91 91670 66887: पुष्प उमलले जे माझे
वाहिले तुलाची
तुला तुझे देतानाही
भरूनी मीच राही.....
[08/06, 23:12] +91 99675 28996: अनिरुद्ध तेरे चरणो में मुझको भी पनाह देना।
[08/06, 23:13] +91 99675 28996: तुझ्या चरणांची धूळ हेच आमुचे गोत्र कुळ चरणांच्या सेवेसाठी मना लागे तळमळ।
[08/06, 23:15] +91 88788 22244: Ashrunchi zali fule vahili tuziya charani|
Charansparsh tuza ladhoni dhanya zali aniruddha pushkarini||
[08/06, 23:18] +91 92279 28945: तुझ्या चरणांची धूळ
हेच आमुचे गोत्र कूळ
चरणांच्या सेवेसाठी
मना लागे तळमळ II
[08/06, 23:25] +91 91670 66887: या फुला प्रमाणे बापू मला व सर्व श्रद्धावानांना तुमच्या चरणी ठेवा.
अंबज्ञ
[08/06, 23:29] +91 91670 66887: सात्विक मत्सर वाटतो या पुष्पा कडे पाहून...
[08/06, 23:31] +91 99675 80953: भज रे मानस गुरूचरणम् ,
गुरूपद वंदे भवतरणम् ,
[08/06, 23:31] Mohini Kurhekar: तत्त्वदृष्ट्या जो तुळे निराळा ।
भक्तिसुखार्थ राही जो वेगळा।
करी देवभक्तांच्या लीला।
तया प्रेमळा प्रणिपात । अ.१ला।(ओवी क्र.७२)
प.पु.बापूंनी ही ओवी शिकवली होती .ती मला आवडली होती.
Share karavi ase vatle.
खुदको खुदसे खुदको बनानेका काम परमेश्वरका है।
निराळा -अलग मानवभी लगे परमात्मा भी लगे। एक पलगेमे इन्सान दुसरे पलगेमे परमात्मा ।दोनो जगह वही होता है।आपको भगवानका नाम लेनेकी इच्छा हो गयी यह भगवानकी कृपा है।जीवात्माकी best अवस्था -परमात्मा है।भक्तोंके भक्ती के सुखके लिए निराला।
परमात्म्याच्या अस्तित्वाचे सुख भक्तांना मिळण्यासाठी वेगळे रूप घेऊन येतो.सगळं सुख असून दु:ख झेलतो.त्यामुळेच मानवाचा उत्साह वाढतो.परमात्मा मानवाची acting करायला येतो.व विसरतो की मी देव आहे.इतका भक्तांमध्ये मिसळतो की स्वत:ला विसरतो.स्वत:ला वेगळा मानत नाही.प्रेमाने भक्तांचे दु:ख स्वीकारतो.मानवाने त्याला देव पण मानले पाहिजे व मानवपण.
भगवानभी है और मानवभी है।जो ऐसा नही मानते वह सिर्फ भगवानके रूपको देखते है।
अवतारीत अपने अधिकारपदसे ,ताकदसे नीचे आता है।राजा सेवक बनता है।पदोन्नती नही खुद choose किया है। impossible को possible करना उसकी लीला है।
देवभक्तामधला अडथळा दूर करण्यासाठी. तो कार्यरूप वेश धारण करतो.
जैसा जिससमय होना चाहिए वैसा बनकर आता है।हुबेहुब त्या काळाप्रमाणे. साई मुस्लीम मराठी भाषा.राम कृष्ण साई भाषा वेश कार्य वेगळे. राम स्वत:ची ओळख सूर्यवंशी दशरथका राजपुत्र हूँ।राम कृष्णकी भाषा नही बोल रहे है।कृष्ण परशुराम की भाषा नही बोल रहे है।
देव भक्त बनकर आता है।देव करी भक्तांच्या लीला.भक्तांसारखा परमात्मा बनतो.खुदके लिए ईश्वरी ताकद इस्तेमाल नही करता।भक्त बनकर आता है।भक्ती कैसे की जाती है।पूजा दान कैसे किया जा सकता है।यह सिखानेको आता है।
तया प्रेमळा प्रणिपात।उसके जैसे प्यार करनेवाला कोई नही है।प्रणिपात- प्राणोंसे किया गया नमन।यह मेरी जान है।यह मेरा प्राण है।उसके कारण मैं जिंदा हूँ।प्राणोंसे प्यार कर सकते हो उतना प्यार करो।संत प्राणोंसे भी परे प्यार करते है।यह मुझे कई गुना ज्यादा प्यार करता है इस विश्वास से उसपर प्यार करना चाहिए।खुदकी पहचान -खुदके अंदर परमात्मा बैठा है।सर्वोत्तम लीला --
देव करी भक्तांच्या लीला.
[08/06, 23:38] +91 98199 35604: मेरा आश्रय
[08/06, 23:39] +91 98199 35604: फुल बनकर तेरे चरणों में रहूँ.
[08/06, 23:43] +91 98199 35604: सर्व प्रयास हया चरणासाठी ☘️
[08/06, 23:46] +91 96994 89491: रहू दे तेरे चरनो मे
[08/06, 23:50] +91 85549 82776: तुझ्या चरणांशी माझे सर्व सुख आहे
[08/06, 23:52] +91 85549 82776: त्रिविक्रमा तू आधार माझा तूचि माझे छत्र Love you Dad so much
[08/06, 23:58] +91 96994 89491: तव चरणांचीआवड माझं आता तेथेच विश्रांती
दत्तबाप्पा,मोठी आई ,जडो नित्य अनिरुध्द प्रीती
[08/06, 23:58] +91 85549 82776: हदयात चरण दोन्ही घट्ट ठेवितो पकडूनी तुझे चरणच माझे सर्वस्व आहे
[09/06, 00:23] +91 90960 65344: चरणी निवास अंगुष्ठाचे ध्यान
अवघे अवगाहन चंद्रभागी
मुक्ती नको मज नको बा वैकुंठ
मिळो वाळुवंट तुझ्या पायी
[09/06, 06:23] +91 94221 89591: तुझ्या चरणांची आवड आहे न्यारी
बापू माझा आहे लऽऽऽऽऽऽय भारी
[09/06, 06:45] Chitra Chabukswar: पूज्य लीलामामींचा अभंग
*चरणांची करिता उशी*
*झाले निर्धास्त मानसी*
[09/06, 06:55] +91 96236 26887: गुरुचरण दुखहरण
[09/06, 07:46] Kishor Thakur: राहायचे तर गवत बनुन रहावे कधी नारळाच्या झाडावर चढू नये नाहीतर आपटायला होते गवत जरी पडले तरी त्यांच्या चरणांवर लीन होते.
[09/06, 07:56] Chitra Chabukswar: रुप सुंदर सुंदर
सौंदर्याचे मूळमाप
पापणीही न लवता
पाहते मी दिनरात ||धृ||
दृष्टी भेदक भेदक
घेई काळजाचा ठाव
ओंजळीत धरले हृदय
छेद होवो आरपार ||१||
नाम मधाळ मधाळ
असे प्रणवाचाही प्राण
होवोनिया मधमाशी
जमविते अनिरुद्ध ||२||
चरण आम्हांसी आम्हांसी
दिधले तूचि ॠषीकेशी
चरणांची करता उशी
झाले निर्धास्त मानसी ||३||
लीला म्हणे होता दासी
पदरी बांधिले पिप्यासी
तुझ्या चरणांची धूळ
आहे विश्वाहून मोठी ||४||
हरि ॐ! श्रीराम! अंबज्ञ! नाथसंविध् ! नाथसंविध्! नाथसंविध्!
[09/06, 08:00] +91 72762 88129: गुरुभाव परमतीर्थ अन्य तीर्थमं निर्थकम्, sarvthirthashriyam देवि padaadgusthe च वर्तते ,
ओम ब्रह्मा विष्णू maheshvrebhy नमः।।
[09/06, 08:01] +91 72762 88129: ।बापूपायी ठेऊ एकविध भाव,
नको धाव धाव अन्य कोठे।।
[09/06, 08:15] Chitra Chabukswar: सद्गुरु माझी माय रे
व॔दिताची पाय रे |
वत्सा जैसी गाय तैसी
पाजी प्रेमपय रे ||
[09/06, 08:18] Chitra Chabukswar: ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर
ऐसे पाहता निर्धार नाही कोठे
[09/06, 08:18] Chitra Chabukswar: *तुझे चरण तूचि दिले देवा*
*माथा टेकविण्याला*
[09/06, 08:19] +91 96191 02961: देवधी देवा त्रिविक्रम माझे तुझ्या वर खूप प्रेम आहे.
माझी निष्ठा तुझ्या चरणांशी आहे.
[09/06, 09:01] Mohini Kurhekar: बापूराया,ह्या फुलाप्रमाणे मला तुझ्या दोन चरणांत राहायचे आहे.
[09/06, 09:21] +91 91670 66887: जनकसुताहि समुझाइ करि बहु बिधि धीरजु दीन्ह |
*चरनकमल* सिरु नाइ
कपि गवनु राम पहिं किन्ह ||
[09/06, 09:24] +91 91670 66887: तुझ्या *चरणांचा* चार
[09/06, 09:24] Manali Pandit: उजव्या पायाची ती नखी
व्हावी प्रकाशाची सोई
त्या किरणे हो खेचूनी
मन बांधावे चरणांसी
[09/06, 09:26] Manali Pandit: एकदा जो या चरणांचे दर्शन घेतो तो या चरणांशी घट्ट बांधला जातोच...अंबज्ञ
[09/06, 09:29] +91 97660 80748: ९७६६०८०७४८.रामचंद्रसिंह चव्हाण.
पद कमल वंदाया सर्व सष्टी निधाल्या
[09/06, 09:50] +65 9019 3751: पाहता श्री साईं चे मुख
हरून जातसे तहानभूक|
काय तया पुढे इतर सुख
पडे भवदुःख विस्मृती||80||
पहाता बाबांचे नयनाकडे
आप आपणा विसर पडे
आतुनी येती जै प्रेमाचे उभडे
वृत्ती बुडे रसरंगी ||81||
साई सच्च चरित्र 1ल्या अध्यायातील अनेक ओळी मनाला भुरळ पडतात. त्यामुळे ह्यावर लिहावे की त्या ओवीवर लिहावे हेच कळेनासे झाले. पण ह्या ओवींनी मनाचा ठाव घेतला.
खरंच बाबांच्या मुखाकडे बघत बघत किती वेळ जातो पत्ता लागत नाही. सर्व सुख, दुखः, भय ह्यांचे विस्मरण होते. नजरेनच ते आपल्याशी बोलत असतात, त्याच्या नजरेने अक्षरशः प्रेमाच्या उकळ्या फुटतात. आणि आपल्या सर्व वृत्ती, मन त्या रसरंगात न्हाऊन निघतात.आजूबाजूचे भान निघून जाते. फक्त एक तो आणि मी एवढेच भान उरते.
आमच्याकडे सिंगापूरला एकमेव साईंचे देऊळ आहे तिथे दर्शनाला गेलेअसता माझ्या मनाची अशीच अवस्था होते माझ्या एका कवितेत मीत्या बद्दल लिहिले आहे
साईंच्या दर्शनास गेले मी हो गेले मी हो
आणि अमृत पिऊन आले मी हो आले मी हो
किती त्या नजरेची नवलाई हो नवलाई,
अखंड प्रेम बरसतो माझा साई हो माझा साई
कितीदा पिऊन ते नजरेमृत ही नजरेमृत ही,
मना नं मिळे आणि इवली ही तृप्ती हो
इवली ही तृप्ती||
बापूंचे दर्शन ही बऱ्याच दिवसांनी मिळते तेव्हाही मनाची अशीच स्थिती होते.
रूप तुझे पाहुनी मन माझे तृप्त झाले,
किती दिसांची ही ओढ दर्शनाला आसुसले,
तुला लव यू म्हणता नाही माझी मी ना माझीच उरले,
कितीतरी वेळ देवा चित्त तुझ्या चरणी च स्थिरले,
नेत्री तुला साठवूनि हृदयात बंद केले||
बापू जेव्हा खिडकीत उभे राहून भक्तांना दर्शन देतात तेव्हा त्याच्या डोळ्यात जे प्रेम असते ते पाहून मला वाटते..
ओसंडून वाहते प्रेम तुझ्या नेत्रात, सारे सारे भक्त झाले वेडे तुझ्या प्रेमात,
पाहुनी तुझा रे प्रेमाचा हा सोहळा,
बांध फुटला माझ्या अश्रु आले डोळl
किती मी आवरू, जराही आवरेनात,
भक्ती झाली गंगा प्रेमात रे तुझ्या||....
न्हाऊन निघतो आपण त्या प्रेमसागरात. लिहावे तेवढे कमीच आहे.
हरि ओम, श्री राम, अंबज्ञ,
नाथसंविध.
अनघा चित्रे, सिंगापूर उपासना केंद्र.
[09/06, 11:25] +91 75886 46472: मी तव चरणी समर्पण,मलाही तुझ्या चरणावर वाहुन घे,माझे तन,मन,धन, तुझ्या चरणी समर्पित होवु दे
[09/06, 11:38] +91 90960 65344: *पाया पडू गेले तव पाउलची न दिसे उभाची स्वयंभू असे ॥*
[09/06, 11:48] Gauri Joshi Grp Add: सुकले जरी रोप माझे समिधाच व्हायारे , तुझ्यासाठी सर्व माझे माझ्यासाठी तूच रे …
अनिरुद्ध नामावर प्रेम असे जडू दे रे , सुकानाऱ्या रोपाला जल तुझे मिळू दे रे ...
Ambadnya गौरी वीरा
[09/06, 16:54] +91 75069 19032: मी काही लेखक नाही. पण या अध्यायातील खालील दोन ओळी मी कशा अनुभवल्या ते लिहायचा प्रयत्न करते
काहीतरी असल्याशिवाय|पूर्व जनमकचे सुकृतोपाय |केली जोडीतील हे पाय|
ऐसा ठाय आम्हांते||२१||
गुरूसंगती गंगाजळ|क्षाळीते मळ करिते निर्मळ|मनासम दुजे काय चंचळ| करिते निश्चळ हरिचरणी||६०||
बाबांकडे यायच्या आधी मी साईनाथांना मुळीच मानत नव्हते. कारण ते मुस्लिम आहेत म्हणून. माझ्या मावशीकडे स्वयंपाकघरात शिरल्यावर समोरच देव्हार्यात साईनाथांचा फोटो होता. का कोण जाणे पण नेहमी माझं तिकडे लक्ष जायचं. पण चुकूनही नमस्कार केला नाही. (आज हे आठवले कि हसू येते)
कधीच गुरू असावा इ. विचार केला नव्हता. रोजच साधच आयुष्य होतं. देवावर विश्वास होता. व्हायचे ते होणारच ही वृत्ती. 2000 मध्ये आईने Bombay times बापूंचा फोटो पाहिला आणि चला जाऊन पाहू आहे तरी कोण या विचाराने डिसिल्वाला गेलो. मग शनिवारी उपासनेला गेलो आणि जातो राहिलो.चुंबकासारखे खेचल्या गेलोच म्हणा.
मी नुकतीच ग्रॅज्युएट झाले होते. माझी काही सतत आजारपण चालूच होती. मग तिथे पंचशील परीक्षेची माहिती कळली. केन्द्रात मार्गदर्शन वर्ग असत. काहीच किंतु मनात न आणता जी मी साईनाथाना मानत नव्हते तीच मी प्रथमाला बसले. बापू म्हणतात ना, " ही भक्तीची परिक्षा आहे. गुण महत्वाचे नाही " पहिलयांदा ४४ मिळाले. थोडी nervous झाले. पण देत राहिले. सासरी कुणीच बापू भक्त नाही. पण तरीही आज तिसर्यांदा परीक्षा देत आहे.आता ७०च्या आसपास येतात. शेवटी जे होत ते त्याने ठरवलेलच होतं. मग बापूंची प्रवचन ऐकून मन स्थिर झाले. सकारात्मकता आली. "कुछ भी हो जाए बापू है ना" ही भावना इतकि दृढ झाली कि आज अनेक समस्या असूनही धीर खचत नाही. नुकतीच हॉस्पिटलची दोन दिवसांची वारी झाली. खरतर आज अॅमब्युलन्स मिळणे मुश्किल
पण माझ्यावेळी लगेच मिळाली.याच सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. पण बापू असताना काय अशक्य नाही.मनात रामा रामा मंत्र चालू होताच. Peocedure प्रमाणे कोरोना टेस्ट केली. तीही निगेटीव्ह आली.खरंतर हिमोग्लोबीन 6 वर आल्याने टेन्शन आले होत. प्रतिकार शक्तीही कमी झाली होती. शेवटी तोच तारतो.आपण फक्त नामस्मरण करायचे आणि त्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा.
Love you Dad. अंबज्ञ.नाथसंविध.
08/06, 23:13] +91 98694 36259: पुष्प उमलले माझे वाहतो तुलाची
तुझे तुज देतानाही मीच भरुन राही
[08/06, 23:13] +91 98503 59365: सच्चा भक्त रहता है, दो चरणों में मेरे ।
तीसरा कदम मेरा कुचल देगा संकटों को तुम्हारे ॥१७॥
[08/06, 23:17] +91 98503 59365: Tuzya charnanchi dhul,
Hech aamuche gotra kul ....
[08/06, 23:19] +91 98503 59365: He paay Kaise tumche,
He tar aamuchya satteche,
Hyanna nahi sodnar tu mare mare to maar....
[08/06, 23:21] +91 81496 41868: *तेरे चरणों के तले*
*पर्याय से है पर रही*
*बापू तेरे नाम से*
*जिंदगी है मिल रही*
[08/06, 23:28] +91 98503 59365: Jase ya photo madhe phul Bapu charni arpan kelele aahe,
Tasech mla dekhil mazya swatahala tyachya charni (maze punya / paap kitihi asle taridekhi) purn samarpit karta aale pahije.
Kaaran pratyek '' *sacchyaa Shraddhavanasathi* '' he sarvochha sthan aahe.
*sacchyaa Shraddhavanasathi* he charan mhanje ''Bharglok'' aahe ase mla vatate.
[08/06, 23:36] +91 91379 38584: सुंदर जगात बापूंचे चरण ! त्यांचे निरीक्षण छंद माझा !
बापूंचे चरण म्हणजे हक्काचे स्थान , जगात आणखी कुठे जागा असेल नसेल काहीही फरक पडत नाही ,पण या ठिकाणी माझ्या डॅड ने स्वतःहुन मला जागा दिली आहे, आणि ती ही हक्काची , त्याचे चरण म्हणजे जगातील सर्वात सुंदर आणि पवित्र जागा , माझे मार्ग ,माझं ध्येय , हे चरण माझ्या सोबत ही चालतात आणि पाठी पुढे इतरत्र ही असतातच, यांना डोकं टेकवल की सर्वात जास्त समाधान मिळते , तसे सामर्थ्य ही मिळते , अकारण कारुण्य आणि प्रेम मिळते , तसे धैर्य ही मिळते , अनेक आशीर्वाद मिळतात , तशी पवित्र स्पंदने ही मिळतात , यशाची सुरुवात इथुनच होते , आणि अपयशाचे उत्तम सुवर्ण संधी मध्ये रूपांतर ही इथुनच होते , निस्वार्थ अश्रू इथेच ओघळतात, तर दुःख सारे इथेच ओसरते , प्रेमाची तहान भुक येथे शमते , मन शुद्ध इथेच होते ,आणि मनाला झालेल्या जखमांना इथेच भरले जाते , जगातील जे काही सुंदर आणि शुभंकर आहे ते इथेच गवसते , यात्रा ,जत्रा तीर्थ क्षेत्रे , पवित्र संगामी स्नानादि कर्मे , याग ,तप, मंत्र सर्व सर्व फक्त यांच्या स्पर्शाने प्राप्त होते , हे चरण आणि यांची सेवा , यांचीच भक्ती , व यांच्या वरच प्रीती सदा चित्ती असावी एवढेच बाप्पाला आणि मोठ्या आईला मागणे
अम्बज्ञ, नाथसंविध
ज्योतिवीरा देशमुख
[08/06, 23:45] +91 98503 59365: *मी तो केवळ पायांचा दास। नका करू मजला उदास।*
*जोवरी या देही श्वास। निजकार्यास साधूनि घ्या॥*
[08/06, 23:53] +91 98503 59365: *माझ्या चरणांचिया नि:शंक ध्याने*।
*सहस्रकोटी संकटे पळती भयाने*
[08/06, 23:57] +91 98208 44447: Charan tuze darito sambali aata navade maz grathdyan nako maz mansanman dashendriye akrave man karito arpan tavcharani
[09/06, 00:08] +91 96379 20337: दमदार तुझी पाऊले, चालतो सिंहसरसा कसे।
तुला मी आदर्श पाहिले, माझा नायक मानले।।
तुझी चाल अनुसरताना, धडपडली पाऊले।
परी तू स्वतः येऊनी चालणे शिकविले।।
आपण बापूंचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो, त्याने दिलेल्या भक्तिमार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्याला ते नेहमीच जमत नाही.. त्यासाठी तोच स्वतः येऊन आपले बोट धरून आपल्याकडून सर्व करवून घेतो, पण हे सर्व करत असताना आपले मन त्याच्या चरणांवर स्थिर असायला हवे.. आपले सुख, दुःख ,उपासना, संकट, विचार , आनंद सर्व आपल्याला निस्वार्थपणे त्याच्या चरणी अर्पण करता यायला हवे.. तरच त्या फुलाप्रमाणे आपले जीवन आकर्षक होईल.
*मी तो केवळ पायांचा दास। नका करू मजला उदास।*
*जोवरी या देही श्वास। निजकार्यास साधूनि घ्या॥*
असा आपला सदैव भाव असायला हवा..
अंबज्ञ नाथसंविध
[09/06, 00:16] +91 97028 88778: Charani Nivas ...angushtache Dhyan ...Ambadnya..
[09/06, 00:17] +91 96193 40281: पुष्प उमलले जे माझे
वाहिले तुलाची।
तुला तुझे वाहताना
भरून मीची राही।
[09/06, 00:18] +91 96193 40281: चरण तुझे मी धरितो
सांभाळी आता।
[09/06, 00:20] +91 96193 40281: तुला तुझे देतानाही
भरून मी ची राही।
[09/06, 00:24] +91 81081 36714: शरण्यं शरण्यं श्रीअनिरुध्दम्
शरण्यं शरण्यं मम इष्टदेवम्
[09/06, 00:28] +91 81081 36714: बापु चरणधूली मोहे अतिप्रेमा
तन मन धन सेवा द्रिढ नेमा
[09/06, 00:56] +91 81491 92327: ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे |
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही ||
[09/06, 06:47] +91 98814 64292: चरण तुझे स्पर्श झाले तर मन न्हाऊन जाईल ..........
बापू तुला बघण्यासाठी मन आतुर झाले माझे.........
तुझ्या चरणाला हाथ लावून जीवनाचे सार्थक करायचे आहे मला......
तू माझा बापूराया ,तू माझा बापूराया..
हरी ओम
[09/06, 06:51] +91 98608 74119: *पाय तुझे..पाय तुझे..सद्गुरुराया हीच माझी देवपूजा**..
[09/06, 07:09] +91 98608 74119: *चरणरज याचा धुळीचा कण असा शब्दशः अर्थ करण्याची आवश्यकता नाही. " कणाइतकी ही कृपा पुरे." असा करावा. तितकीच कृपा पुरे आहे.*
[09/06, 07:12] +91 77097 51899: तूझी चरणी पाहून सद्गुरूराया मन प्रसन झालं
[09/06, 07:44] Chitra Chabukswar: *तुझे चरण तूचि दिले देवा*
*माथा टेकविण्याला*
[09/06, 08:15] Chitra Chabukswar: सद्गुरु माझी माय रे
व॔दिताची पाय रे |
वत्सा जैसी गाय तैसी
पाजी प्रेमपय रे ||
[09/06, 08:18] Chitra Chabukswar: ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर
ऐसे पाहता निर्धार नाही कोठे
[09/06, 09:16] Rashmi Chitra Friend: हे बापूराया तूझे चरण किती सुंदर आहेत,
तुझे चरण हेच माझे आश्रयस्थान आहे,
🏻🏻🏻🏻🏻🏻🏻
[09/06, 09:48] Rashmi Chitra Friend: DrDevendra Sathe
6 June 2016 at 09:41
*लाखमोलाची तरीही साधी गोष्ट .....*
जनाबाईचे अभंग दूर दूर पर्यंत लोकप्रिय झाले आणि तिची ख्याती कबीरांच्या कानी गेली, इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाईच्या भेटीसाठी पंढरीस आले. तिथे आल्यावर त्यांना कळाले की ती नामदेवांच्या घरी कामास आहे. तिथे गेल्यावर त्यांना कळाले की ती गोपाळपुरास गोवऱ्या थापायला गेली आहे, तिला येण्यास काही अवधी लागेल. दासीचे घरकाम करणारी, गोवऱ्या थापणारी बाई अभंग लिहिते याचे त्यांना फार अप्रूप वाटले आणि ते तिची वाट बघत तिथे थांबण्याऐवजी गोपाळपूरास गेले. तिथे नदीकाठावर दोन पोक्तवयीन स्त्रिया एकमेकीशी भांडत असल्याचे दृश्य त्यांना दिसले. त्या दोघींच्या मध्ये गोवऱ्यांचा मोठा ढीग होता, गोवऱ्या चोरल्याचा एकमेकीवर त्या आरोप करत होत्या.
कबीर काही वेळ त्यांचे भांडण बघत तिथेच उभे राहिले अन मग काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारले की, "इथे जनाबाई नावाची कोणी स्त्री आहे का ?"
त्यांच्या या प्रश्नाने दोघींपैकी एक स्त्री उसळून बोलली -"ही काय, हीच की जनी ! चोरटी ! माझ्या गोवऱ्या चोरून माझ्याशी भांडण करत्येय ! अन वर तोंड करून मलाच शानपन शिकवत्येय."
त्या बाईच्या या उद्गाराने कबीरांना थोडासा धक्का बसला कारण त्यांच्या मनात जनाईचे वेगळेच चित्र उभे राहिले होते. तरीही त्यांचा त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. ते तिथेच आशाळभूत नजरेने त्यांचे भांडण बघत उभे राहिले. त्यांनी न राहवून दुसरीला विचारले की , "तूच जनी आहेस का ?"
यावर ती हातातल्या गोवऱ्या खाली टाकून बोलती झाली, "होय बाबा मीच ती जनी. तुला काही त्रास आहे का माझा ?". तिच्या या उत्तराने अन तिच्या वर्तणुकीने गोंधळून गेलेले कबीर आपली काही तरी चूक झाली असा विचार करून तिथून पाय काढता घेण्याच्या मनस्थितीत होते.
मात्र जनाईच्या होकाराने दुसऱ्या बाईला अजून बळ आले. ती कबीरांना म्हणाली, "हे बघा, तुम्ही कोण हायसा मला ठाव न्हाई, पर तुमी एक काम करा. आमच्या दोघींच्या बी गोवऱ्या ह्यात आहेत. तुमी आमच्या आमच्या गोवऱ्या निवडून वेचून दया. तुमी एव्हढं काम करा अन मग हिथून जावा. "
आता गोवऱ्या सारख्याच दिसतात, शेणाच्या गोल आकाराच्या त्या गोवऱ्यात कुठली गोवरी कुणाची हे कसं ठरवणार याचं कोडं कबीरजींना पडलं. कबीर विचारात पडलेले बघून जनाई म्हणाली, "त्यात काय इतका विचार करायचा ? अगदी सोप्पं काम आहे. "
आता कबीरजी चकित झाले होते. सारख्या दिसणारया शेणाच्या गोवऱ्यात कुठली गोवरी कुणाची हे ओळखता येणं अशक्य होतं मात्र जनी म्हणतेय की हे सोप्पं आहे. हे कसं काय सोपं असू शकते किंवा तिच्याकडे या समस्येचे काय उत्तर आहे हे ऐकण्याकरता कबीरजी थोडे आतुर झाले. त्यांची आतुरता त्यांच्या चेहऱ्यावर झळकली.
कबीरांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता बघून जनाई हसून म्हणाली, " अहो महाराज हे अगदी सोपं काम आहे. सर्व गोवऱ्या एके ठिकाणी करा अन त्यातल्या प्रत्येक गोवरीला कानी लावा. ज्या गोवरीतून 'विठ्ठल,विठ्ठल' आवाज येईल ती गोवरी माझी. अन ज्यातून आवाज येणार नाही ती गोवरी हिची !"
जनाईच्या उत्तराने कबीरजींचा चेहरा एकदम फुलुन आला अन त्या दुसऱ्या बाईचा चेहरा गोरामोरा झाला.
कबीरजी पुढे झाले आणि त्यांनी त्या ढिगातील दोन गोवऱ्या उचलल्या. गोवऱ्या उचलून कानी लावल्या अन काय आश्चर्य, त्या गोवऱ्यातून 'विठ्ठल विठ्ठल' असा आवाज येत होता. आपण इथं येऊन कोणतीही चूक केली नाही, 'आपण एका महान कवयित्रीला भेटत आहोत जिच्या विचारात देव वसतो आहे' हे त्यांच्या लक्षात आलं. कबीरांनी सारया गोवऱ्यांची वाटणी केली. त्या बाईच्या काही मोजक्याच गोवऱ्या होत्या तर बहुतांश गोवऱ्या जनाबाईच्या होत्या.
जनाईच्या गोवऱ्यांच्या ढिगावर त्या बाईने आपल्या काही गोवऱ्या लावून तो ढीग आपलाच असल्याची खोटी बतावणी केली होती अन वर जनाईला ती खोटे ठरवत होती.
गोवऱ्यांची वाटणी झाल्यावरही कबीरांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होते. जनाईने त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाली, "या गोवऱ्यातून हा आवाज कसा आला याचं तुम्हाला कोडं पडलंय का ? एकदम साधी गोष्ट आहे. मी ह्या गोवऱ्या थापताना विठ्ठलाचेच नाव घेते अन माझ्या ध्यानी मनी पांडुरंग असतो, तोच ह्या गोवऱ्यात सुद्धा असतो !"
कबीर चकित होऊन जनाबाईकडे पाहत राहिले अन मग त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. कबीरजींचा परिचय ऐकून जनाबाई त्यांना घरी घेऊन गेल्या.
एकाग्रचित्ताने केलेल्या नामस्मरणातील ताकद सांगणारी ही घटना सत्य न नवसमजता केवळ एक आख्यायिका असावी असा जरी विचार केला तरी ह्यातील भावार्थ श्रेष्ठ आणि चिरंतन असाच आहे. भक्ती कशी करावी याचे नियम नाहीत मात्र ती मनापासूनची असावी, ती सच्ची असली की आपल्याला देखील ईश्वराचा सर्वत्र प्रत्यय येतो.
[09/06, 10:02] +91 98236 37835: Maza bhav tuze CHARANI..tuze roop maze nayani..
[09/06, 10:41] +91 77198 17290: Vishwavarche Paul tuze chaltachi Rahi satat jithe te padel tithe Anandvan fulwat
[09/06, 10:42] +91 77198 17290: Tuzya charnanchi dhool hech amuche gotrakul.
[09/06, 10:45] +91 76203 62160: तुझ्या चरणांची धुळ हेच आमुचे गोत्रकूळ चरणांच्या सेवेसाठी मना लागे तळमळ
[09/06, 12:25] +91 81808 25000: माझी देव पूजा। पाय तुझे गुरु राया।
गुरु चरणांचा बिंदू तोच माझा कृपासिंधु।।
गुरु म्हणजे सर्व काही गुरु शिवाय दुसरे कोणतही गोष्ट न सुचन गुरु ची सेवा सदाचार ,सद्विचार प्रामाणिकपणे करने कोणाला न फसवता निष्काम भावनेने केली तर माणसाला यश समृद्धी मिळते हे धन कोणी च लुटून नेउ शकत नाही.
[09/06, 15:53] +91 99302 74837: मजपाशी आहे अनमोल धन | ठेविले ह्रदयांतरी जपून| माझ्या बापूंचे सुंदर चरण|
[09/06, 17:20] +91 99670 84432: सगळी वादळे या चारणापाशी येऊन पोहचतात खरच बापु आज प्रत्येक श्रद्धावान तुझ्यामुळे surakashit आहेत आज या lockdown च्या काळात आम्हाला बरेच काही देऊन गेला आहेस , आज प्रत्येक श्रद्धावान चें घर उपासना केंद्र झाले आहे आज प्रत्येक जण ऑफिस साठी जाण्यास मुंबई च्या दिशेने धाव घेत आहे पण तूझी साथ असल्यामुळे आम्ही एकदम बिनधास्त झाले आहोत बापू आहेत ना मग घाबरण्याचे काहिच नाही Love u डॅड forever
0 comments:
Post a Comment