काही महत्वाच्या गोष्टी
Hari Om
* प्रथम 1 ते 10 अध्याय मनापासून 4-5 वेळा वाचा.
* वाचता वाचता महत्वाच्या वाटणाऱ्या ओव्या एका छोट्या वहीत लिहून ठेवा.
* प्रत्येक वेळी वाचताना त्याच ओव्यांचा वेगळा अर्थ अभिप्रेत होईल. म्हणजेच अर्थाचे अनेक पदर बाबांच्या कृपेनेच उलगडत जातील.
* सद्गगुरूंकडे प्रत्येकाची रांग वेगळी असते. त्यामुळे मला उमगलेला अर्थ माझ्यासाठी योग्यच असतो.
* दुसऱ्यानी लिहिलेल्या भावार्थाचे टेन्शन घेऊ नये.
* चित्र काढणे / चिटकविणे हे आपल्यावर आहे.
* आपण लिहिलेला भावार्थ किती पानी हे मोजण्यापेक्षा महत्वाचे सर्व लिहिले आहे की नाही ते चेक करावे.
* सुटे सुटे छान लिहावे. जेणेकरून भावार्थ वाचणाऱ्याला आपले विचार लगेच समजू शकतात.
* महत्वाच्या ओव्या व त्यावरील आपले विचार व त्याचा अर्थ विशद करावा.
* आपण भावार्थ लिहीत आहात याकरिता आधीच कौतुक व मनापासून शुभेच्छा.
* एक विसरू नका बाबाच आपल्याकडून लिहून घेणार आहेत.
0 comments:
Post a Comment