गोष्ट हरवलेल्या छत्रीची...
पावसाळा सुरू झाल्यानंतर अगदी अनिवार्य अशी गोष्ट म्हणजे छत्री, अगदी प्रत्येकजण पावसाळ्यात हमखास घराच्या कोपर्यात ठेवलेली ती आपण शोधतोच, नाहीतर नवीन विकत तरी घेतो. पण ज्या दिवशी नवीन आपण छत्री विकत घेणार असू, नेमकी त्याच दिवशी जर ती हरवली तर काय वाटेल ना? हमम....पण, जर त्याच दिवशी ती मिळाली, तर? वाचूया - ’गोष्ट हरवलेल्या छत्रीची...’
0 comments:
Post a Comment