पावसाळ्यातील मक्याचं कणीस....

03:33:00 Nandan Bhalwankar 0 Comments

बाहेर मस्त पाऊस पडतोय, छान थंडगार वातावरण झालं आहे, समोर गरमागरम मक्याचं कणीस आणि चहा, आहा! नुसत्या विचारानेच तोंडाला पाणी सुटलं ना? पण मी आज नुसता विचार करत नव्हतो, तर ही मजा प्रत्यक्ष अनुभवली.......











You Might Also Like

0 comments: