Facebook,
बी. एम. आय. कॅल्क्युलेटर ! आपल्यापैकी बर्याच जणांनी हा शब्द अनेक वेळा ऐकला जरूर असेल, पण स्वत:चा बी. एम. आय. (Body Mass Index) कॅल्क्युलेट केला नसेल. आपल्या उंचीप्रमाणे आपले योग्य वजन आहे की नाही, याची योग्य माहिती मिळवण्यासाठी हा BMI कॅल्क्युलेटर आपल्या खूप उपयोगी पडतो. डॉ. अनिरुद्ध जोशी (सद्गुरू अनिरुद्ध बापू), M.D. Medicine यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या आरोग्यम् सुखसंपदा (http://ift.tt/1JM5pUl) या वेबसाईटला भेट देऊन आपला आपण B.M.I. कॅल्क्युलेट करू शकतो....

0 comments:
Post a Comment