Aarogyam Sukhsampada
आपण बर्याच ठिकाणी पाहिले/ऐकले असेल, की High B.P., Heart Attacks, Obesity असे रोग जडले असल्यास आपल्या अत्यंत आवडीचे पदार्थ म्हणजे गोड आणि तेलकट पदार्थ खाऊ नये. पण अशा व्याधीच जडू नयेत, यासाठी कोणते पदार्थ खावेत याचे अत्यंत सोप्या शब्दांत विश्लेषण डॉ. अनिरूद्ध जोशी (M. D. Medicine, specialized in Rheumatology) यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या http://www. aarogyamsukhsampada.com/ unsaturated-fats/ या वेबसाईट मधे आपण पाहू शकतो.... एक खरोखरीच सुंदर article......
0 comments:
Post a Comment