एका श्रद्धावान स्त्रीच्या गळ्यातील लॉकेट श्रीहरिगुरुग्रामला हरवते. पावसाळ्याचे दिवस म्हणून रस्त्यावर चिखल, त्यात रहदारीचा रस्ता, झाडूवाले, भिकारी यांचीसुद्धा भरीस भर. एकंदरीत लॉकेट मिळणे अशक्यच. पुढल्या गुरुवाच्या प्रवचनामधे आधी झालेल्या बापूंच्या जळगाव दौर्याची सीडी लावण्यात येते. त्यातील बापूंचे बोल - "आपली एखादी गोष्ट जर एखाद्या ठिकाणी हरवली आणि आपण दुसरीकडे शोधत राहिलो, तर ती कशी काय सापडणार?" हे या स्त्रीला संकेत देऊन जातात... आणि त्याच दिवशी, लॉकेट हरवून तब्बल ७ दिवस उलटूनही अगदी सिनेमामधे दाखवतात तसे एका कचर्याच्या ढिगार्यात तिला तिचे हरवलेले लॉकेट सापडते सुद्धा !!!!
....... वाचा कृपासिंधु मॅगझिन सप्टेंबर २०१६ (subscribe on http://www.e-aanjaneya.com)
0 comments:
Post a Comment