लेख आणि कविता

श्रावण मास

03:51:00 Nandan Bhalwankar 0 Comments

0 comments:

#Jordan plays mediator role between #Iran and #Israel.

00:45:00 Nandan Bhalwankar 0 Comments

#Jordan plays mediator role between #Iran and #Israel. Saudi website ‘Elaph’ informed that before the meeting in the Jordanian hotel, there was exchange of messages between Israel and Iran through Jordan.

http://worldwarthird.com/index.php/2018/05/30/saudi-website-claims-secret-talks-between-iran-israel/


0 comments:

#Terminator #Researchers #SelfHealing

00:44:00 Nandan Bhalwankar 0 Comments

in reality: at Carnegie Mellon University () creates material composed of liquid metal droplets suspended in a soft rubber which can repair itself from extreme mechanical damage


0 comments:

#HybridWarfare #NordStream2

00:42:00 Nandan Bhalwankar 0 Comments

US, NATO & EU have accused Russia of #HybridWarfare even in the past. The Polish Prime Minister’s statements that fuel pipeline #NordStream2, supplying fuel directly from #Russia to Germany is the new Russian hybrid weapon indicate that in future Russia may use fuel as a weapon in the ‘Hybrid Warfare’.

Source: http://worldwarthird.com/index.php/2018/05/29/fuel-pipeline-nord-stream-2-is-new-hybrid-weapon-of-russia/



0 comments:

लेख आणि कविता

दप्तराशिवायची शाळा - अत्यंत स्तुत्य उपक्रम

08:42:00 Nandan Bhalwankar 0 Comments

0 comments:

तृतीय विश्वयुद्धाची सुरूवात - Starting of Third World War

07:32:00 Nandan Bhalwankar 0 Comments

मला आज माझ्या शाळेच्या वेळेची आठवण झाली. त्यावेळी इतिहाच्या पुस्तकामधे पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धाची कहाणी वाचून त्यावर सखोल अभ्यासही केलेला होता. त्यावेळी हे सारं वाचून युद्धाची तीव्रता आणि त्याचे भीषण परिणाम याचा पुसटसा अंदाजही आला होता.   पण त्यावेळी तो इतिहास होता. सार्‍या घडून गेलेल्या गोष्टी होत्या. परिक्षेच्या दृष्टीने आम्ही त्याचा अभ्यास एक गोष्ट म्हणूनच केला होता. पण आता आपल्या बाह्य जगामधे घडणार्‍या घटनांचा प्रवाह हा शेवटी तिसर्‍या जागतीक विश्वयुद्धात येऊन सामाविष्ट होणार आहे अशीच सारी चिन्हे दिसत आहेत. 



पूर्वी पुस्तकात वाचलेले कथानक आता वास्तवात, आपल्या समोर घडताना बघून विश्वयुद्ध म्हणजे काय याची कल्पना येऊ लागली आहे. दैनिक प्रत्यक्षचे कार्यकारी संपादक डॉ. अनिरूद्ध धैर्यधर जोशी यांनी याच तिसर्‍या महायुद्धाबद्दल ’तृतीय महायुद्ध’ या त्यांच्या पुस्तकात अगदी सविस्तर मांडलेलेच आहे. कालच वाचनात आले की अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने सिरियावर क्षेपणास्त्रानी हल्ला चढवला. या हल्ल्याचे पडसाद जागतिक पटलावरती उमटायला सुरूवातही झाली आहे. एकीकडे अमेरिका, ब्रिटन,फ्रान्स, इस्त्रायल, जपान, तुर्की तर दुसर्‍या बाजूला रशिया इराण आणि चीन असे चित्र दिसत आहे. भविष्यामधे या सार्‍याचे किती भयंकर परिणाम दिसतील हे येणारा काळ सांगेलच, पण तृतीय विश्वयुद्धाची सुरूवात झालेलीच आहे असे वाटते. अशा या  जागतीक घडामोडींचे अपडेट्स दैनिक प्रत्यक्ष आम्हा वाचकांना उपलब्ध करून देत आहे याबद्दल दैनिक प्रत्यक्ष चे मनापासून आभार.   


0 comments:

पल्लवी

04:11:00 Nandan Bhalwankar 0 Comments


0 comments:

Great Job @DineshKarthik

07:04:00 Nandan Bhalwankar 0 Comments

beat after smashed a six off the last ball, scores 29 off just eight balls in the Nidahas Tri-Series final in Colombo... Hurray...



0 comments:

लेख आणि कविता

सल्युट टू इंडियन आर्मी

23:20:00 Nandan Bhalwankar 0 Comments


0 comments:

I did donate blood today :)

03:13:00 Nandan Bhalwankar 0 Comments


0 comments:

लेख आणि कविता

नवे वर्ष, नवे पर्व

23:41:00 Nandan Bhalwankar 0 Comments


0 comments:

लेख आणि कविता

01:41:00 Nandan Bhalwankar 0 Comments

वर्धापनदिन विशेषांक आवडला


0 comments: