Let's keep water or the birds this summer
Let's keep water or the birds this summer ...
The havoc of summer is increasing. How much thirsty you are, so are the birds! That's why we put water in a clay plate in the window.
The clay plate keeps the water cool even in summer. Birds also bathe. I feels amazing to watch, and it is indeed a precious moment to see good work done by ourselves.
Purchase link: https://amzn.to/3wA8nZY
चला तर मग, ह्या उन्हाळ्यात पक्ष्यासाठी गॅलरीत पाणी ठेऊया...
उन्हाळ्याचा कहर वाढतच चालला आहे । आपल्यालाच किती तहान लागते, तर पक्ष्याना किती लागत असेल ना ! म्हणूनच आम्ही खिडकीत मातीच्या थाळीत पाणी ठेवतो । मातीच्या थाळीमुळे पाणी उन्हातही थंड राहते । पक्षी अंघोळही करतात । ते पाहूनच सार्थक झाल्यासारखे वाटते आणि चांगले काम घडले याचा वेगळाच आनंद मिळतो.
विकत घ्यायची लिंक: https://amzn.to/3wA8nZY
0 comments:
Post a Comment