बापू - Related

प्रत्यक्ष - ७ वा वर्धापन दिन विषेशांक

23:42:00 Nandan Bhalwankar 0 Comments


दिनांक २७ आणि २८ डिसेंबर २०१२ रोजी ७ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रत्यक्ष दैनिकाचे विषेशांक प्रसिद्ध होत आहेत. ह्या वर्धापन दिनानिमित्त ’The Begining of New Millennium'(आरंभ नव्या सहस्त्रकाचा) विषयी सखोल माहिती दिली जाणार आहे. सन २००१ ते २०१२ दरम्यान जगामध्ये काय काय बदल झाले आहेत, जागतीक घडामोडी झाल्या आहेत, याबद्दलचे वर्णन व विश्लेशण आपल्याला ह्या विषेशांकात वाचायला मिळेल.
















You Might Also Like

0 comments: