Information Technology Related

The Exponent Group of Journals.....

07:24:00 Nandan Bhalwankar 0 Comments


पू. समीरदादांनी त्यांच्या blog वर announce केल्याप्रमाणे www.aanjaneyapublications.com या website वर The Exponent Group of Journals launch झाली आहेत. या संचात एकूण ८ प्रकारातली ई-जर्नल्स उपलब्ध झाली आहेत, ती पुढीलप्रमाणे:

1. The Exponent Group of Journals for MBAs



2. The Exponent Group of Journals for Professional Medicine





3. The Exponent Group of Journals for Health & Health Services Information





4. The Exponent Group of Journals for Chartered Accountants




5. The Exponent Group of Journals for Shares & Stock Market





 6. The Exponent Group of Journals for General Engineering





7. The Exponent Group of Journals for Information Technology





8. The Exponent Group of Journals for Electronics




ई-जर्नल्स ही इंटरनेट वर असल्याकारणाने २४ तास उपलब्ध असतात, आणि कुठुनही वाचता येतात; शिवाय आपल्याला कुठलेही ओझे जवळ घेऊन वावरावे लागत नाही. हा याचा अत्य़ंत महत्त्वपूर्ण उपयोग आहे. विविध विषयांमध्ये उपलब्ध असलेली ही ई-जर्नल्स खूपच माहितीपूर्ण आहेत आणि त्या त्या विषयातील पारंगत लोकांनी लिहिली आहेत. तर अश्या ह्या ई-जर्नल्सचा आपण नक्कीच उपयोग करूया.

You Might Also Like

0 comments: