मकर संक्रात - तिळगुळ घ्या गोड बोला
"गोड बोला" म्हणजे नक्की काय ? तर दुसऱ्याच्या मनावर आघात होईल असे न बोलणे. मग वाद होणारच नाहीत. कोणी दुखावलेही जाणार नाही. ही काळजी प्रत्येकाने घेतली तर प्रत्येक दिवस मकर संक्रातच असेल, नाही का ?
21:57:00 Nandan Bhalwankar 0 Comments
"गोड बोला" म्हणजे नक्की काय ? तर दुसऱ्याच्या मनावर आघात होईल असे न बोलणे. मग वाद होणारच नाहीत. कोणी दुखावलेही जाणार नाही. ही काळजी प्रत्येकाने घेतली तर प्रत्येक दिवस मकर संक्रातच असेल, नाही का ?
0 comments:
Post a Comment